फायलो स्मार्ट शेती उपकरणे

आमची डिव्हाइसेस

अचूकतेसाठी डिझाइन केलेले. शेतात टिकण्यासाठी बनवलेले.

आमचे हार्डवेअर शेतीचा प्रत्येक निर्णय डेटा-आधारित निश्चिततेने घेण्यासाठी भक्कम पाया ठरते.

Smart Sticky Traps
UPASI CERTIFIED
Smart Sticky Traps

शोषक किडींसाठी लवकर ओळख आणि मास-ट्रॅपिंग — पांढरी माशी, मावा, थ्रिप्स आणि बरेच काही.

10 ट्रॅपचा संच · 5 पिवळे + 5 निळे
15 × 20 सेमी · 270 GSM
ट्रॅप फोटोंवरून AI कीड ओळख
हवामान अंदाज + फवारणी सल्ला
Fyllo Nero Infinity soil sensor installed in grape vineyard
सर्वाधिक पसंतीचे
निरो इन्फिनिटी

अचूक सिंचन आणि फर्टिगेशन नियोजनासाठी स्मार्ट मातीतील सेन्सर

मुळांच्या खोलीतील ओलावा + तापमान
SWR टचलेस सेन्सर — पेटंट फाईल केलेले
सोलार + EV बॅटरी · इन-बिल्ट e-SIM
सिंचन आणि फर्टिगेशनचे अलर्ट अँप वर
Fyllo Kairo compact farm weather station with wind, rain, and solar radiation sensors
IMD प्रमाणित
कायरो

शेतातील हवामान आणि मातीची संपूर्ण माहिती देणारे स्टेशन

12 पॅरामीटर्स — माती, हवामान आणि पिकाचे वातावरण
पेरणीपासून काढणीपर्यंत शेतीचा संपूर्ण सल्ला.
100+ एकर क्षेत्र कव्हर करते · स्वतः इन्स्टॉल करता येणारे
FPOs आणि कॉर्पोरेट्ससाठी डॅशबोर्ड + API
Fyllo Nero Pulse paddy AWD sensor installed in rice crop field for water level monitoring
पायलट स्टेज
निरो पल्स

भाताच्या पिकात पाणी व्यवस्थापनासाठी स्मार्ट AWD डिव्हाइस

पाण्याची पातळी मोजणारा अल्ट्रासॉनिक सेन्सर · ±0.5cm अचूकता
भातशेतीत 30–40% सिंचनाचे पाणी वाचवते
मिथेन उत्सर्जन 30–70% कमी करते
सोलार · e-SIM · WiFi ची गरज नाही
🚀
Coming Soon

Something exciting is in the works. Stay tuned!

🌱

पुढे काय येत आहे

🌱

तुमच्या राज्यात नवीन तंत्रज्ञान लॉन्च झाल्यावर सगळ्यात आधी अपडेट मिळवा.

लवकरच येत आहे

सर्वात आधी माहिती मिळवा

आम्ही नवीन पिढीचे स्मार्ट हवामान निरीक्षण यंत्रे, कॅनोपी सेन्सर्स आणि प्रगत AI सिस्टीम्स तयार करत आहोत. लवकर प्रवेश आणि लॉन्चचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच सबस्क्राईब करा.